आई....



बाजी वर झोपले निळ्या शुभ्र त्या आकाशाखाली

आई तुझ्या मांडी वरच्या त्या गोड मायेखाली

बसले होते विचार करत 

चांदण्यांच आकाश की आकाशाच्या चांदण्या 

हळुच तु माझे डोळे मिटवलेअन हात ठेवला त्या डोळ्याखाली

मी तुझीच मुलगी , पण का ग मला नांदाव लागेल  परक्याच्या त्या मांडवा खाली

विचार हा जरी खुप दुरचा

पाठलाग मात्र करतो सत्याचा

स्वप्न सारं रेखाटतांना दिसली मला फक्त तुच त्या स्वप्नाखाली

आई नको गं दुर करु ह्या गोळ्याला तुझ्या पोटाच्या 

कारण भीती वाटते परक्याच्या त्या कठोर हाताखालीत्या कठोर हाताखाली.....।।।

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

बचपना