Posts

बचपना

Image
बचपना... "बचपना क्या है...??" गुब्बारो को उडता देख खुश होना या नादान सी बात पर नाराज होना पंछियो को उड़ता देख उड़ने का सपना देखना या बेतुखी बातों को उहि दोहराना आखीर बचपना है क्या नादानी में उठाये कदम या नादान होने का दिखावा....!!! 
Image
  आई.... बाजी वर झोपले निळ्या शुभ्र त्या आकाशाखाली आई तुझ्या मांडी वरच्या त्या गोड मायेखाली बसले होते विचार करत  चांदण्यांच आकाश  की आकाशाच्या चांदण्या  हळुच तु माझे डोळे मिटवले अन हात ठेवला त्या डोळ्याखाली मी तुझीच मुलगी ,  पण का ग मला नांदाव लागेल  परक्याच्या त्या मांडवा खाली विचार हा जरी खुप दुरचा पाठलाग मात्र करतो सत्याचा स्वप्न सारं रेखाटतांना दिसली मला फक्त तुच त्या स्वप्नाखाली आई नको गं दुर करु ह्या गोळ्याला तुझ्या पोटाच्या  कारण भीती वाटते  परक्याच्या त्या कठोर हाताखाली त्या कठोर हाताखाली.....।।।